साक्री!Sakri/LivenationNews
प्रतिनीधी/अकिल शहा
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे आदिवासी एकलव्य भिल्ल संघटनेतर्फे विर एकलव्य जयंती चे आयोजन करण्यात आले होते यावेळी भगवान विर एकलव्य यांच्या मूर्तीची मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात आली, याप्रसंगी पिंपळनेर तालुका एकलव्य आदिवासी भिल्ल संघटनेतर्फे अशोक सोनवणे ,माजी खासदार बापू चौरे ,सरपंच देविदास सोनवणे ,अशोक सोनवणे ,आदिवासी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मेंद्र बोरसे ,माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर एखंडे, पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे, सरपंच देविदास सोनवणे, सदस्य योगेश बधान ,माजी उपसरपंच योगेश नेरकर, प्रमोद गांगुर्डे, माजी सभापती संजय ठाकरे, तालुका एकलव्य भिल्ल संघटनेचे अध्यक्ष तथा सरपंच देवा सोनवणे ,संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय मंगल ठाकरे , शेवाळी गावाचे माजी सरपंच मच्छिंद्र गायकवाड, कार्यकर्ते अजय सोनवणे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते,माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर एखंडे व राजेंद्र शिरसाठ यांच्या हस्ते भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
0 Comments