Header Ads Widget


नंदुरबार पोलिसांनी सामाजिक बांधिलकीची नवीन भिंत बांधली.

नंदुरबार पोलिसांनी माणुसकीची आणि सामाजिक बांधिलकीची नवी भिंतच बांधली आहे. 
नंदुरबार शहर पोलिस निरक्षक रविंद्र कळमकर साहेब यांनी विद्यार्थीना टीशर्ट व पॅन्ट उपलब्ध करून दिले म्हणून लोकमान्य टिळक विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थीनी पुष्पगुच्छ देऊन रविंद्र कळमकर साहेबांचे आभार मानले..

Post a Comment

0 Comments

|