Header Ads Widget


विनयभंगचा गुन्हा नोंद, तपास सुरु.

 

LiveNationNews Bulletin

अमरावती ग्रामीण, दि. ०६/०२/२०२३.
अमरावती ग्रामीण घटकातील पोलीस ठाणे धारणी येथे आरोपी वय ४५ वर्ष याने फिर्यादी हि तीचे घरात मूला बाळा सोबत आपल्या घरात झोपली असता रात्रीचे १०.३० चे दरम्यान आरोपी हां जबरदस्ती घरात घूसून फिर्यादी छेड़खानी केली. अशा फिर्यादीच्‍या जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन धारणी येथे कलम ३५४, ३५४(अ), ४५२ भादवी सहकलम३(२), (va)अ.जा.ज.प्रती अधि वरुन सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला.

Post a Comment

0 Comments

|