Header Ads Widget


शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शिराढोण येथे दि. 22/2/2023 रोजी भव्य रास्ता रोको आंदोलन संपन्न झाले.


 
प्रतिनीधी/बिलाल कुरेशी

कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विवीद्ध अडचनी समोर असतांना प्रशासन मुग गिळून गप्प आहे म्हणुन आज  स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिराढोण येथे प्रमुख मागण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला मागण्या पुढील प्रमाणे पिक विमा लाईट  सोयाबीन चे पडलेले दर  उस उत्पादक शेतक्यांची उसतोडमुकदमाकडून होणारी लुट  थकी त FRP नादुरुस्त डि पि स्वामीनाथन आयोग लागु करण्यास होणारी सरकार कडून टाळाटाळ  संभाव्य विज दर वाढ  बुलढाणा येथे शेतकऱ्यांवर झालेला लाटीचार्ज शेतकऱ्यांचे जळालेले डी पी दुरुस्त करण्यास होणार विलंब  कृषी संजीवनी योजनेस मुदतवाढ दयावी  रासायनिक खतांचे वाढलेले दर
 या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मा खा . राजु शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शना खाली आज शिराढोण येथे रास्ता रोको आंदोलन या रास्ता रोकोला माजी पंचायत समिती सदस्य शिवसेना राजेश्वर बप्पा पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला  यावेळी उपस्थित. 
1)विष्णु दास काळे ( स्वाभीमानी शेतकरी संघटना युवा जिल्हा अध्यक्ष ),2)सचिन टेळे पाटील (  स्वाभिमानी शेतकरी पक्ष युवा जिल्हाध्यक्ष ,3)कमलाकर पवार (कळंब ता अध्यक्ष ) 4)शशि चव्हान ( युवा ता अध्यक्ष ), 5)पंकेश पाटील 6)अजय शिंदे ,7)रवीभाऊ गरड,8)उत्तरेश्वर आवड 9)महादेव टेकाळे,10)माणिक घाटूळे,11)अविनाश तात्या पाटील,12)माऊली गायकवाड,13)चंद्रकांत समुद्रे,14)विशाल टेकाळे,15)वामन टेकाळे,16)हरिभाऊ समुद्रे,17)शंकर टेकाळे अशे अनेक संघटना पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|