नंदुरबार प्रतिनिधी : रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे धोबी आकीब असलम हे सात वर्षा पासून समाजामध्ये सामाजिक कार्य करत आहेत. तियांनी कोविड 19 नंतर स्वतःची एक ओळख निर्माण केली आणि त्यांचे सामाजिक कार्य मध्ये रक्तदान क्षेत्रात सर्व समाजामध्ये आपली ओळख निर्माण करून नंदुरबार जिल्ह्यात योद्धा म्हणून काम करत आहे.
आणि रक्तदान क्षेत्रात महाराष्ट्र मध्ये कुठेही रक्ताची आवश्यकता लागली तर यांना संपर्क केल्यानंतर ते तुरंत त्यांचे कॉर्डिनेटरला संपर्क करून महाराष्ट्र मध्ये कुठे ही रक्त उपलब्ध करून देतात आणि शहरांमध्ये किंवा जिल्हा मध्ये जिथे गरज राहिली ते बरोबर रक्तदाता किंवा रक्ताची बॅग उपलब्ध करून देतात आणि 24 तास 7 दिवस हे रुग्णांना सेवा देतात रक्तदान चे क्षेत्रात प्रत्येक वेळा काही ना काही सन्मान मध्ये यांना सन्मान मिळतं अस्तो आणि त्यांचे कर्तव्य निस्वार्थ सेवा निभवतात आणि सामाजिक योद्धा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
यांच्या कामाची दखल घेत आकीब धोबी यांना युथ बुक ऑफ रिकॉर्ड 2023 या सन्मानाने सन्मानित केला गेला आहे. दो शाह तकिया ब्लड फाउंडेशन चे अध्यक्ष धोबी आकीब असलम यांच्या कौतुक संपूर्ण जिल्ह्यात होत आहे.
0 Comments