Header Ads Widget


९ जानेवारी रोजीचा विभागीय लोकशाही दिन रद्द


नाशिक!Nashik/ LivenationNews


नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२२-२३ चा कार्यक्रम जाहीर झालेला असून नाशिक विभागात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आलेली आहे. ज्या क्षेत्रामध्ये निवडणुकी ची आचारसंहिता लागू करण्यात आली असेल, अशा ठिकाणी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येवू नये, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने ९ जानेवारी,२०२३ रोजी होणारा विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे, असे उपायुक्त (महसूल) संजय काटकर यांनी कळविले आहे.


Post a Comment

0 Comments

Today is Thursday, January 2. | 10:01:53 PM