Header Ads Widget


महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समिती यांच्या जाहीर पाठिंबा...


उस्मानाबाद !Usamanabad/LivenationNews 
प्रतिनिधी/ बिलाल कुरेशी

आज 29/01/2023 रोजी झालेल्या मीटिंगमध्ये विविध विषयावर सविस्तर चर्चा केल्यानंतर
महाराष्ट्रातील सर्व अंशता विना अनुदानित शिक्षकांच्या  हिताच्या विचार करून आणि मा. आ. राणा जगतजितसिंह पाटील यांच्या सोबतच्या फोनवरील चर्चेअंती व संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या चर्चेअंती पाच विधान परिषद निवडणुकीत महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक समिती भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाई व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्र व प्रसार माध्यमाची संवाद साधताना  सांगितले. यावेळी मुख्यता प्रो.भाऊसाहेब खिचडे( महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष),प्रो. धोंडीराम तोंडारे (महाराष्ट्र राज्य निरीक्षक) ,प्रो.बालाजी गुरव (उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष) व आदी विनाअनुदानित शिक्षक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|