Header Ads Widget


ओवेसी चॅरिटेबल डिस्पेंसरी अँड नर्सिंग होम नंदुरबार येथे गोवर लसीकरण शिबिर आयोजन...



नंदुरबार /बुलेटिन LivenationNews 


नंदुरबार शहरातील रज्जाक पार्क, I.B.R पार्क, कुरेशी मोहल्ला या भागात गोवराचे रुग्ण वाढत असल्याच्या वृत्तावरून WHO आणि जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने आज या भागांना भेट दिली आणि त्यानंतर सैय्यद रफअत हुसैन व ओवैसी हॉस्पिटलच्या टीमची भेट घेतली. नंतर डॉ. 14 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10:00 वाजल्यापासून ओवेसी हॉस्पिटल रज्जाक पार्क येथे गोवर लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या भागातील नागरिकांनी आपल्या 5 वर्षांपर्यंतच्या मुलांना या शिबिरात आणून त्यांना लसीकरण करावे.

Post a Comment

0 Comments

Today is Thursday, April 10. | 5:04:34 AM