Header Ads Widget


प्राणांतिक अपघात करणाऱ्यावर गुन्हा दाखल.

 

LiveNationNews Bulletin

रायगड, दि. ३१/०१/२०२३.
महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत दासगाव गावचे हददीत मुंबई गोवा हायवे रोडवर फिर्यादी रोडने पायी चालत जात असताना मुंबई बाजूकडून किंवा पोलादपूर बाजूकडून येणा-या किंवा जाणा-या अज्ञात वाहनाची ठोकर लागून अपघात होवून मयत यास गंभीर दुखापती होवून मयताचे मरणास कारणीभूत होवून अपघाताची खबर न देता पळून गेला.
याबाबत महाड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोहवा/731 राज पवार हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|