LiveNationNews Bulletin
ख्वाजा गरीब नवाज, सुफी परंपरेतील महान व्यक्ती आहे, ज्यांची संपूर्ण जगाला ओळख आहे, त्यांचा उर्स मुबारक संपूर्ण भारत भरात शरबत, मिठाई वाटून साजरा केला जातो. या दरम्यान त्यांच्या उर्सच्या निमित्ताने अजमेर ( राजस्थान ) दर्गाहच्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल, व्हिडियो मध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही वादानंतर दर्ग्यात सेवा करणाऱ्या लोकांनी बेदम मारहाण केली, या वादाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तरी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा त्यांचा हा नवीन मार्ग असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
0 Comments