प्रतिनिधी :
नंदुरबार,दि.3 डिसेंबर,2023 (जिमाका वृत्तसेवा): आद्य शिक्षिका, भारतीय समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी तहसिलदार उल्हास देवरे, नायब तहसिलदार राजेंद्र चौधरी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments