Header Ads Widget


अखिल भारतीय साने गुरूजी राष्ट्रीय अधिवेशन अन्दुर येथे संपन्न...

 
उस्मानाबाद!Usamanabad/ LivenationNews
प्रतिनिधी /बिलाल कुरेशी
   
काल दिनांक 29/01/2023 रोजी अन्दुर येथे साने गुरूजी अखिल भारतीय अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात ज्ञानयोग माध्यमिक व उच्च माध्यमिक विधालय, कोथळा येथील मअ/ प्राचार्य कदम एफ. बी. याचा त्याच्या कुटुबासमवेत  जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात आला.  त्याबद्दल त्याचा शाळेतील शिक्षक प्रा. भाऊसाहेब खिचडे, प्रा. ओव्हाळ कैलास,सौ. माने सरोजा, अदावले सर, विरगट सर लिमकर सर,अभंग सर, शिदे सर, बाबासाहेब ओव्हाळ आणि लालासाहेब पवार यांनी सत्कार केला.

Post a Comment

0 Comments

Today is Sunday, April 13. | 3:22:52 PM