Header Ads Widget


डॉ. बेबी सिंग यांना बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ द्वारे पीएचडी पदवी प्रदान

औरंगाबाद : प्रतिनिधी रतन बी. राऊत

डॉ.बेबीसिंग यांना औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च विशेष पदवी विद्यावाचस्पती (पीएचडी) प्रदान केली आहे. 

हिंदी विषयातील प्राध्यापक डॉ. गुरुदत्त राजपूत यांच्या दिग्दर्शनाखाली "मैत्रेयी पुष्पा यांच्या कादंबरीत महिलांचे प्रतिबिंब" या विषयावर त्यांनी आपला प्रबंध विद्यापीठाकडे सादर केला आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे, 

औरंगाबाद हायकर्स परिवारातर्फे  त्यांचे खूप खूप अभिनंदन पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments

|