Header Ads Widget


Belgaon News : यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; वाहन झाडाला आदळून अपघात, सहा जणांचा मृत्यू

Belgaon News : बेळगावातील सौंदत्तीमधील यल्लमा देवीच्या दर्शनाला निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला. भक्तांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झाला.

Belgaon News : बेळगाव (Belgaon) जिल्ह्यातील सौंदत्तीमधील यल्लमा देवीच्या (Shree Renukaa Yallamma Devi Temple) दर्शनाला निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला. भक्तांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झाला. रामदुर्ग तालुक्यातील चिंचनूर गावातील विठ्ठल देवस्थानाच्या जवळ बुधवारी मध्यरात्री हा अपघात झाला. यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाने उपचार सुरु असताना प्राण सोडले.

Post a Comment

0 Comments

|