Header Ads Widget


माहिती अधिकार महासंघ न्यूज़

26/07/2019 रोजी *माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ शाखा नंदुरबार जिल्हा* तर्फे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले ।


*विषय*
केंद्र शासनाने पाशवी बहुमताच्या जोरावर या कुसुधारणा केल्या असून *माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ* याचा विरोध करीत आहे. संसदेत या कुसुधारणा संमत झाल्या आहेत पण राष्ट्रपतीने सही केल्या शिवाय या सुधारणा लागू होणार नाहीत. राष्ट्रपती जे सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले आहेत.ते मुकाट सही करतील पण आपण राष्ट्रपतीने सही न करता हे कु सुधारणा विधेयक पुनर्विचारासाठी संसदेला परत पाठवावे अश्या मागणीचे निवेदन आपण जिल्हाधिकारी  कार्यालय मार्फत राष्ट्रपतींना पाठवून सही न करण्याचे आवाहन करू या या विषयीची घोषणा आणि निवेदन मा. जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले ।

*निवेदनकरते*

*भरत गोरख पटेल*
(उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र)
*मुज़म्मिल भाऊ हुसैन*
(अध्यक्ष नंदुरबार जिल्हा)
*मधुकर रोहिदास पाटिल*
(उपाध्यक्ष नंदुरबार जिल्हा)
*शरद कडू मराठे*
(कार्यध्यक्ष नंदुरबार जिल्हा)
*जयेश आबा बागुल*
(संघटक नंदुरबार जिल्हा)
*सलमान शेख*
(प्रचार प्रमुख नंदुरबार शहर)
*सुनील नामदेव पाटील*
(अध्यक्ष शहादा तालुका)
*घन:शाम हिरामन सोनवणे*
(प्रचार प्रमुख शहादा शहर)
*विश्राम मावची*
(सह प्रचार प्रमुख शहादा शहर)
*नरेंद्र निकुंभे*
(RTI व सामाजिक कार्यकर्ता)
*सुनील गायकवाड़*
(सेत मजूर यूनियन जिल्हा अध्यक्ष)
*प्रवीण कडू मराठे*
(सामाजिक कार्यकर्ता)
*किशोर पाडवी*
(सामाजिक कार्यकर्ता)
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Post a Comment

0 Comments

|