Header Ads Widget


"मेरी माठी मेरा देश " या संकल्पनेतून शहादा तालुक्यातील मामाकहा मोहिदा येथे यशश्वी कार्यक्रम संपन्न.!


शहादा प्रीतिनिधी :
जिल्हा परिषद शाळेमध्ये मामाचे मोहिदा ता. शहादा या ठिकाणी जिल्हां परिषद  शाळेत शिकणारे 1990 मध्ये जिल्हा परिषद शाळातून निघून गेलेले ,विद्यार्थी आज ते या शाळेतून शिकून शिकून बाहेरगावी प्रदेशात नोकरीला आहेत. त्यांचे वर्गमित्र घनश्याम हिरामण सोनवणे ( सामाजिक कार्यकर्ता ) यांनी शालेय साहित्य वाटपासाठी जो लागणार खर्च होता, तो आपल्या मित्रांकडून परदेशा राणाऱ्या व बाहेरगावी राहणाऱ्या मित्रांना एक व्हाट्सअप ग्रुप मार्फत संदेश देऊन; त्यांना आपल्या जिल्हा परिषद शाळेबद्दल माहिती देऊन आपल्या शाळेत आपण शिकलो आहोत तरी आपण सर्व मिळून आपल्या शाळेसाठी मुलांना प्रेरणादायी अशी भेटवस्तू देऊया मग सगळ्यांच्या होकार होता. 


घनश्याम हिरामन सोनवणे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकाशी संपर्क केला त्यांनाही कल्पना दिली की आमच्याकडून 1990 मध्ये आम्ही या शाळेत शिकत असताना तर आमच्या ग्रुप मार्फत शाळेला काहीतरी वस्तू भेट देऊ इच्छितो त्यांनी लगेच होकार दिला. आणि त्यांनी कल्पना सुचवली की तुम्ही मुलांना अत्यावश्यक वस्तू म्हणजे बालचित्रवाणी त्यांना लिहिण्यासाठी साहित्य सिस्पेन्सी खोलवर छापणार या वस्तू त्यांना भेट द्या. 


घनश्याम सोनावणे यांचे अमेरिकेत राहणारे मित्र मंडळी घनश्याम अशोक पाटील, महेद्र बिलाल पाटील, जगदीश निकम, कैलास ईश्वर पाटील, योगेश श्याम पोद्दार, संजय नारायण बहिरम, राकेश सुभाष पाटील, हिलाल भाईदास सूर्यवंशी, बीकेसी अलकळी, सुरेखा महिरे ,सतिलाल महिरे हे सगळं  शैक्षणिक साहित्य घेऊन व घनश्याम अशोक पाटील यांच्या आई च्या हस्ते वाटप करण्यात आले.


राकेश सुभाष पाटील यांच्या वडिलांच्या हस्ते व संजय बळीराम यांच्या वडिलांचे हस्ते वाटप करण्यात आले या सगळ्या मित्रांना मिळून हा कार्यक्रम पूर्णपणे यशश्वी पार पाडला. या ठिकााणी मेरी माटी मेरा देश ही संकल्पना पूर्णपणे राबविण्यात आली.

Post a Comment

0 Comments

|