Header Ads Widget


सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेचा 14 जुलै संघर्ष दिनाचे आयोजन....

संघर्ष दिन!
दि. १४ जुले २०१४ रोजी पांगण -मोगरपडा , ता. साक्री, जि. धुळे येथे आज आजच्या दिवशी वन खाते , पवन ऊर्जा कंपनीने ८० हजार रुपये भरून भाडोत्री पोलीस आणले गेले. सोबत दिडशे गुंड घेऊन आदिवासींवर हलला करण्यात आला. त्यात १८ सत्यशोधक आदिवासींचे रक्त सांडले. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हितसंबंध पोसण्यासाठी सरकार सरसावले. त्यास प्रतिकार संघटित रित्या करण्यात आला. या दमानविरोधात सतत लढण्याचा निर्धार दरवर्षी १४ जुलै रोजी त्याच ठिकाणी करण्यात येतो. लढेंगे जितेंगे चा नारा बुलंद करण्यात येतो.
 #संघर्ष दिन! यावेळी हजारो आदिवासी हातात लाल झेंडा घेऊन जमीन आमची हकाची नाही कुणा बापाची ,एकच नारा सत बारा , लडंगे जितेंगे कोई नही हटेगा टावर न्ही बनेगा च्या घोषणा देत ज्या ठिकाणी लाठी चार्ज झाला त्या ठिकाणी एकत्र जमून मा.फुले रचित सत्याचा अखंड गायन करण्यात आला त्या नंतर घोषणा देत मोगरपाडा गावात जाऊन जाहीर सभा घेण्यात आली या वेळी कॉम.किशोर ढमाले ,कॉम. करनशिंग कोकणी ,रामसिंग गावित लीलाताई वलवी ,कॉम.आर.टी.गावित,र जित गावित,दिलीप गावित अशपाक कुरेशी ,लालाताई भोये ,मेरुला ल पवार,यशवंत मालचे कॉम.सुभाष काकुस्ते यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments

|