Header Ads Widget


संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी गावातील श्री सदगुरु स्वामी पानोबा महाराजांची यात्रेची जोरदार तयारी सुरू...

प्रतिनिधी/विशाल कुरकुटे
संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी गावा मध्ये श्री सदगुरु स्वामी पानोबा महाराजांची यात्रेस मोठ्या उत्सवाचे स्वरूप येणार आहे . या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे माता   सावित्री बाईच्या  जिजाऊंच्या  लेकी उतरणार  कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात, माता सावित्रीबाई फुले,  माता जिजाऊचे  संस्कारांत वाढलेल्या या तरुणी  गावाच नाव संबंध महाराष्ट्रात उज्वल करतील.    यांची  खात्री येथील   मुंबईकर ,पुणेकर फंड  मंडळ ग्रामस्थांना  आहेत   महाराजांचा उत्सव मोठया प्रमाणात  साजरा होणार आहे. धार्मिक सोहळ्या बरोबर पालखी व   मांडव डहाळे काठी मिरवणूक   मान्यवरांचा सत्कार समारंभ गुणवंत विद्यार्थ्यांचे   सत्कार होणार आहे   मानाच्या  गाड्यांचा कार्यक्रम  सौ शांता बाई जाधव   लोकनाट्य तमाशा मंडळ  लोककलेचे  आस्वाद   नागरिकांना मिळणार असून विशेष आकर्षण म्हणजे  मुलींच्या देखील कुस्त्या आल्याने  एक वेगळे स्वरूप यात्रेस येणार आहे .कुरकुटवाडी गाव हे राज्यासमोर एक आदर्श निर्माण करेल व यात्रेची शोभा  वाढवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments

|