नंदुरबार ! Nandurbar/LivenationNews
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी सन 2023 या वर्षाकरीता तीन दिवस स्थानिक सुट्टया जाहीर केल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
विश्व आदिवासी दिवस बुधवार 9 ऑगस्ट,2023, धनत्रयोदशी शुक्रवार 10 नोव्हेंबर,2023 तसेच दिवाळीचा दुसरा दिवस सोमवार 13 नोव्हेंबर,2023 असे तीन दिवस जिल्ह्यातील शासकीय कार्यालयासाठी (न्यायालयीन विभाग वगळून ) सुट्टी असणार आहे.
0 Comments