Header Ads Widget


सर्व प्रकारचे अर्ज | झेरॉक्स सेंटर साठी लागणारे सर्व मराठी अर्ज

सर्व प्रकारचे अर्ज | सर्व मराठी अर्ज (Sarv Prakarche Arj / Marathi Arj) >> महाराष्ट्र मधील सर्व दुकानदारांसाठी मराठी मध्ये सर्व प्रकारचे अर्ज एकूण जवळ जवळ ३०० शासकीय अर्ज / प्रमाणपत्रे pdf मध्ये आम्ही देत आहोत. आणि त्याच बरोबर केंद्र व राज्य सरकारच्या सर्व शेतकरी योजनांची एक pdf पुस्तक देत आहोत ज्यात सर्व शेतकरी योजना आहेत. ग्रामीण भागातील ऑनलाइन सेंटरच्या व्यवसायासाठी देखील हे सर्व प्रकारचे अर्ज / फॉर्म उपयोगी आहेत.

*सर्व प्रकारचे अर्ज खालील प्रमाणे विविध विभागातील असतील*
आरटीओ,
बँक,
ग्रामपंचायत ,
शाळा ,
तहसील,
इतर कार्यालयीन मध्ये उपयोगी पडणारे असे सर्व प्रकारचे अर्ज / प्रमाणपत्रे / फॉर्म pdf व word मध्ये.
अर्ज यादी
🗒️ रहिवासी प्रमाणपत्र ग्रामपंचायतचे.
🗒️ रहिवासी प्रमाणपत्र तहसीलचे.
🗒️ सामाईक पैसे उचण्यासाठी वारसा फॉर्म.
🗒️ उत्पन्नाचा फॉर्म तहसीलचा.
🗒️ पीक पेरा स्वयंघोषणापत्रक.
🗒️ खरीप – रब्बी पीक विमा फॉर्म.
🗒️ लग्नाचा बायोडेटा रिजुम.


🗒️ शैक्षणिक रिजुम.
🗒️ विवाह नोंदणी फॉर्म.
🗒️ जन्म नोंदणी फॉर्म.
🗒️ मृत्यू नोंदणी फॉर्म.
🗒️ शौचालय फॉर्म.
🗒️ स्वयंमघोषणा फॉर्म.
🗒️ राशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म.
🗒️ नवीन राशन कार्ड घेण्यासाठी फॉर्म.
🗒️ शेत पान्याखाली असल्याचा फॉर्म.
🗒️ अल्पभूधारक फॉर्म.
🗒️ भूमिहीन फॉर्म.
🗒️ रमाई घरकुल फॉर्म.
🗒️ प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ड फॉर्म.
🗒️ मतदान कार्ड नवीन नोंदणी फॉर्म.
🗒️ मतदान कार्ड दुरुस्ती/ हरवले ला फॉर्म.
🗒️ नवीन आधार कार्ड नोंदणी फॉर्म.
🗒️ आधार कार्ड दुरुस्ती/अपडेट फॉर्म.
🗒️ धवनिक्षेपक वापरासाठी अर्ज.
🗒️ मनरेगा सिंचन विहीर अर्ज.
🗒️ ग्रामविद्युत व्यवस्थापनासाठी अर्ज.
🗒️ दारीद्रेरेषेखालील फॉर्म.
🗒️ कच्चे घर असल्याचा फॉर्म.
🗒️ जातीचा फॉर्म तहसील.

🗒️ ग्रामपंचायत घर नोंदणी
🗒️ जातीचा फॉर्म ग्रामपंचायत.
🗒️ ग्रामपंचायत जॉब नंबर मिळणे बाबत अर्ज.
🗒️ ना हरकत प्रमाणपत्र.
🗒️ दारीद्रे रेषेचा फॉर्म.
🗒️ निराधार फॉर्म.
🗒️ अपंग असल्याचा फॉर्म.
🗒️ ग्रामपंचायत नमुना – ८ फॉर्म.
🗒️ आर्थिक योजनेचा लाभ फॉर्म.
🗒️ थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.
🗒️ आरोग्यविषयी योजनेचा लाभ अर्ज.
🗒️ ईबीसी फॉर्म.
🗒️ लोकसेवा अर्ज.
🗒️ चारित्र प्रमाणपत्र.
🗒️ अटल पेन्शन योजना फॉर्म.
🗒️ एटीएम अर्ज.
🗒️ बँक खाते क्रमांक ला आधार कार्ड जोडणे फॉर्म.
🗒️ बँक खात्याला मोबाईल नंबर जोडणे फॉर्म.
🗒️ शाळेचे बोनाफाईड.
🗒️ निर्गम उतारा फॉर्म.
🗒️ विभक्त कुटुंब प्रमाणपत्र.
🗒️ परिस्थिष्ठनुसार बांधकाम परवानगी अर्ज.
🗒️ विद्युत पुरवठा घरगुती जोडणी अर्ज.
🗒️ वारसा प्रमाणपत्र.
🗒️ विद्युत पुरवठा शेती जोडणी अर्ज.
🗒️ राशन कार्ड नसल्याचा फॉर्म.
🗒️ शौचालय न घेतल्याबाबत अर्ज.

🗒️ पीक नुकसान सूचना फॉर्म.
🗒️ पीक विम्यासाठी सामाईक संमती पत्र.
🗒️ शासकीय दाखले माहिती पुस्तिका.
🗒️ सरकारी शौचालय असल्याचा दाखला.
🗒️ शैक्षणिक योजनेचा लाभ अर्ज.
🗒️ फेरफार अर्ज.
🗒️ खासरा प्रमाणपत्रसाठी अर्ज.
🗒️ बांधकाम कामगार लाभार्थी नोंदणी अर्ज.
🗒️ मीटर नावात बदल साठी अर्ज.
🗒️ बँकेतील पैसे दुसऱ्या खात्यावर चुकून गेलेत ते परत मिळवण्यासाठी अर्ज.
🗒️ एटीएम पासवर्ड विसरला , नवीन पासवर्ड साठी अर्ज.
🗒️ नॉन क्रिमिलिअर फॉर्म.
🗒️ राष्ट्रीयता प्रमाणपत्र साठी फॉर्म.
🗒️ प्रधानमंत्री आवास योजना फॉर्म.
🗒️ सरकारी योजनांचा लाभ न घेतल्याबाबत प्रमाणपत्र.
🗒️ माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये अर्ज.
🗒️ माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम १९(३) अन्वये करायचे दुसरे अर्ज.

🗒️ आपल्या भागातील टोल नाक्याची माहिती अर्ज.
🗒️ अनुदानित शाळा, आश्रमशाळा माहिती मागविण्यासाठी अर्ज.
🗒️ रेशन दुकानांची स्थिती तपासण्यासाठी माहिती अधिकाराचा नमुना अर्ज.
🗒️ आमदार विकास निधीचा विकास हिशेब तपासण्यासाठीचा माहिती अधिकारीचा नमुना अर्ज.
🗒️ वजन मापे कार्यालयातील घडामोडीची माहिती घेण्यासाठी नमुना अर्ज.
🗒️ सोनोग्राफी सेंटरची माहितीच्या अधिकारात मागवायची माहिती अर्ज.
🗒️ बालकामगारांची माहिती मागवण्यासाठी अर्ज.
🗒️ आपल्या भागातील गॅस, पेट्रोल, डिझेल साठा आणि वितरण विषयी माहिती अर्ज.
🗒️ आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आरटीओ चा उपयोग करा अर्ज.


🗒️इंधन माफिया व वितरण अधिकाऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी आरटीओ चा उपयोग करा यासाठी एक अर्ज.
🗒️ एक्ससाईज चुकवणाऱ्या परमिट बार आणि विषय माहिती अर्ज.
🗒️ वाहनचोरी व त्यानंतरच्या कार्यवाईच्या माहितीसाठी आरटीओ चा उपयोग करा, एक नमुना अर्ज.
🗒️ चारित्र प्रमाणमात्र.
🗒️ मिठाई व अन्नपदार्थ विक्रीची माहिती विचारण्यासाठी नमुना अर्ज.
🗒️ ग्रामपंचायत विकासकामांची तपासणीसाठी अर्ज.
🗒️ तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यलयातील सेतू सुविधांची तपासणी एक अर्ज.
🗒️ गावातील दारीद्रेरेषेखील कुटुंबाची व मिळालेल्या मदतीची माहिती मागविण्यासाठी एक अर्ज.
🗒️ शेती मोजण्याचा अर्ज.
🗒️ महाऑनलाईन चे फॉर्मस.
🗒️ शासकीय / पालिका रुग्णालयातील औषधी तपासण्यासाठी एक अर्ज.
🗒️ सरकारी कार्यालायत वाहनाचा वापर व गैरवापर माहीतीसाठी साठी एक अर्ज.
🗒️ वृक्षांची माहिती मागवण्यासाठी एक अर्ज.

🗒भारतीय स्टेट बँक,
महाराष्ट्र ग्रामीण बँक,
बँक ऑफ बडोदा,
युनियन बँक,
आयसीआय बँक,
एचडीएफसी बँक,
ऍक्सिस बँक,
सेंट्रल बँक,
युको बँक,
देना बँक,
पंजाब नॅशनल बँक,
बँक ऑफ महाराष्ट्र.
या व राष्ट्रीयकृत बँके विषयी चे सर्व प्रकारचे अर्ज / फॉर्म मिळतील.

🗒️ सिंचनाखाली शेती असल्याचे व नसल्याचे प्रमाणपत्र.
🗒️ शेती विहीर असल्याचे व नसल्याचे प्रमाणपत्र.
🗒️ जमिनीबाबत चतु:सीमा मोजण्याबाबत अर्ज.
🗒️ हयात असल्याबाबत प्रमाणपत्र.
🗒️ शौचालय असल्याबाबत स्वयंघोषणपत्र.
🗒️ अल्पभूधारक शेती असल्याबाबत स्वयंघोषणपत्र.
🗒️ शेती ५०० फूट अंतरावर अन्य सुरू विहीर नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र.
🗒️ विहिरीपासून ५ फुटच्या आत विद्युत पुरवठा उपलब्ध असल्याबाबत स्वयंघोषणापत्र.
🗒️ शेती किती आहे ते मोजण्यासाठी लागणारा अर्ज.

👆 अशा सर्व प्रकारचे अर्ज एकूण 300 प्रकारचे अत्यंत उपयोगी मराठी अर्ज / प्रमाणपत्रे / फॉर्मस आपणास Pdf व वर्ड मध्ये मिळतील जे तुम्हाला फार उपयोगी पडतील. आपण या द्वारे आपण आपला व्यवसाय वाढून चांगले पैसे कमवू शकता.

👉🏻 अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला या नंबर वर व्हाट्सअपच करा 👉 *7028033886*

Post a Comment

0 Comments

|