Header Ads Widget


राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सैयद शहजादी ८ जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर...



मुंबई !Mumbai/LivenationNews 


राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य (केंद्रीय मंत्री दर्जा) कुमारी सैयद शहजादी या ८ ते ११ जानेवारी २०२३ या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

या दौऱ्याच्या कार्यक्रमात त्या अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीची पाहणी करतील. तसेच अल्पसंख्याक समाजाला भेडसावणाऱ्या तक्रारी, प्रश्नांवर चर्चा करतील. प्रधानमंत्री यांचा १५ कलमी कार्यक्रम, केंद्र आणि राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक घेऊन चर्चा करतील.

Post a Comment

0 Comments

Today is Friday, May 16. | 9:22:34 AM